लॉर्ड वेलस्ली ने तैनाती फौजेचा वापर भारतातल्या राज्यांना आपल्या नियंत्रणा खाली आणण्या साठी केला होता. तैनाती फौज धोरणा अंतर्गत इंग्रज आपल्या सैन्याची एक तुकडी तैनाती फौजेचा स्वीकार केलेल्या राज्यात पाठवत असे. आणि त्या सैन्याचा वापर त्या राज्याच्या सुरक्षे साठी केला जात असे पण त्या सैन्या वर इंग्रजांचेच नियंत्रण असत असे, आणि त्या सैन्याच पूर्ण खर्च त्या राज्यांला भरावा लागत असे. या धोरणा मुले इंग्रज भारतात खूप शक्तिशाली बनले, आणि त्यांना पूर्ण भारतावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.
- भारतीय राजांच्या परराष्ट्र संबंधावर कंपनीचे नियंत्रण राहील. दुसऱ्या राज्यांशी बोलणी, युद्ध वगैरे कंपनीच्या माध्यमातून होईल.
- मोठ्या राज्यांना शांतता व सुव्यवस्थेसाठी कंपनीची मोठी फौज ठेवावी लागेल आणि ह्या फौजेचे नियंत्रण इंग्रज अधिकाऱ्यांच्या हाती राहील. त्याएवजी ती राज्य कंपनीला पूर्ण अधिकारयुक्त प्रदेश देईल. लहान राज्य मात्र धन देत असत.
- ह्या राज्यांना आपल्या राजधानीत इंग्रज रेसिडेंट ठेवावा लागेल.
- कंपनीच्या परवानगीशिवाय राज्यांना दुसऱ्या युरोपियनांना सेवेत ठेवता येणार नाही.
- राज्यात अंतर्गत कारभारात कंपनी हस्तक्षेप करणार नाही.
- राज्यांचे अंतर्गत व बाह्य शत्रूंपासून कंपनी संरक्षण करेल.
तैनाती फौज धोरणा मुळे कंपनी ला झालेले फायदे
तैनाती फौजेमुळे भारतातील राज्य एकमेकान पासून अलग झाले म्हणून इस्ट इंडिया कंपनीला हा सगळ्यात मोठा फायदा झाला. म्हणजे आता राज्य एकदुस्र्या सोबात मित्रता करू शकत नव्हते आणि बरोबर लढू सुद्धां शकत नव्हते. सगळ्या गोष्टींवर कंपनीचे नियंत्रण झाले. आता कुठलाच राज्य इंग्राज विरुद्धात आवाज उचलू शकत नव्हता कारन त्यांची सुरक्षा इंग्रजच करत होते. राज्यांच्या या कमजोरी चा फायदा इंग्रजांनी पूर्णपणे उचलला, त्यांनी एक एक करून सर्व राज्यांना आपल्या प्रभावा खाली आणले.
भारतीय राज्यांच्या धनाच्या जोरावर इंग्रजांनी एक विशाल सेना तयार केली, आणि पुढे चालून त्यांनी त्याच सेनेचा वापर दुसऱ्या राज्यांन वर युद्ध करण्या साठी केला. या धोरणा मुले इंग्रजांनी आपल्या नियुक्त केलेल्या अधिकाऱ्या मार्फत राज्यांच्या प्रशाशना मध्ये आपले प्रभाव निर्माण करणे सुरु केले. काही काळाने राज्य कारभार करण्या साठी पूर्णपणे इंग्रजान वर अवलंबून राहू लागले.
तैनाती फौज धोरणा मुले राज्यांना झालेले नुसकान
तैनाती फौजेचा स्वीकार केल्या मुले राज्यांनी आपले स्वतंत्र गमावून टाकले. राज्यांना इंग्रज अधिकाऱ्याकडून सल्ला घेऊन निर्णय घेणे ठीक वाटू लागले. यामुळे त्यांची स्वताची निर्णायक शमता कमी झाली. हळूहळू ते इंग्रजांच्या हातातले खेळणे बनले. इंग्रजांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याचा आणि सेनेचा खर्च राज्यांना द्यावालागे त्यामुळे राज्य आर्थिकदृष्ट्या कमजोर झाले. जेव्हा राज्य कंपनी ला धन देण्यात असमर्थ होऊ लागले तेव्हा कंपनीने त्याच्या जमिनीवर कब्जा करणे सुरु केले. अशाप्रकारे तैनाती फौजे मुळे जिथे कंपनीच्या हितांची शुरक्षा झाली तिथेच राज्य आणि राज्याच्या प्रजेला खूप वाईट परीस्तीतीचा सामना करावा लागला.
या राज्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला होता
निजाम, मैसूर, तंजावर, सुरत, कर्नाटक, अवध, पेशवे, नागपूर चे भोसले, शिंदे, जोधपुर, जयपूर, मच्छेरी, बुंदी आणि भरतपूर.

धन्यवाद sir
ReplyDelete