राज्यसेवा पूर्व परीक्षा
PAPER- I : सामान्य अध्ययन
इतिहास - History
भूगोल - Geography
- शालेय पुस्तके - 5वी , 8वी व 11वी
- आधुनिक भारत- ग्रोवर आणि बेल्हेकर S. Chand
- प्राचीन भारत व मध्ययुगीन भारत - के'सागर(Bipin Chandra)
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे
- समाजसुधारक- भिडे-पाटील
राज्यशास्त्र - Polity
- शालेय पुस्तके 4थी ते 12वी
- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
- भारताचा भूगोल - ए .बी .सवदी
Atlas India and the World - Study Today Publication
अर्थशास्त्र - Economics
- शालेय पुस्तके - 11वी व 12वी
- Indian Polity By Laxmikanth in Marathi By K Sagar
- पंचायतराज - किशोर लवटे ज्ञानदीप अकैडमी
सामान्य विज्ञान - General Science
- शालेय पुस्तके - 11वी व 12 वी
- भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / देसले
- आर्थिक पाहणी ( महाराष्ट्र / भारत ) ठराविक मुद्दे
पर्यावरण - Environment
- विज्ञान : ५वी ते १० वी ( NCERT पुस्तके ५वी ते १० वी )
- विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास - रंजन कोळंबे
चालू घडामोडी - Current Events
- शालेय पुस्तके - 11वी 12वी पर्यावरण
- पर्यावरण परिस्थितीकी : युनिक अकॅडमी
हे तर आपण सर्वाना कळले असेलच कि MPSC चा अभ्यास करण्या साठी NCERT चे पुस्तके वाचने हे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी Unique Academy ने NCERT मराठी सारांश हे उत्कृष्ट असे पुस्तक उपलब्ध करून दिलेले आहे. तर NCERT च्या अभ्यासासाठी तुम्ही हेच पुस्तक वाचावे.
- वर्तमानपत्रे- लोकसत्ता,सकाळ,मटा
- चालू घडामोडी मासिक- युनिक बुलेटीन / स्टडी सर्कल / चाणक्य मंडल मासिक / पृथ्वी मासिक ( पैकी कोणतेही 2)
- शासकीय- योजना, लोकराज्य, कुरुक्षेत्र
- हिंदी मासिके- प्रतियोगीता दर्पण / डेक्कन क्रोनिकल
Khup Helpfull list aahe. Thanks
ReplyDeleteBest Book List
ReplyDeleteThanks sir mahiti dilya baddal.
ReplyDeleteAankhi Articals Upload kara.
ReplyDelete