Friday, 9 February 2018

MPSC Mains Book List

राज्यसेवा मुख्य परीक्षा

PAPER- I : मराठी
  • मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
  • मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
  • अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन
  • य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.
PAPER- II : इंग्रजी
  • इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
  • ENGLISH GRAMMAR : बाळासाहेब शिंदे
  • WREN AND MARTIN ENGLISH GRAMMAR
  • अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन
PAPER- III : सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल

  • आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
  • भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(STUDY CIRCLE PRAKASHAN)
  • मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
  • कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
  • महाराष्ट्राचा एट्लास
  • भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
PAPER-IV : सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
  • भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत 
  • पंचायतराज- ज्ञानदीप प्रकाशन 
PAPER-V : सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क
  • मावाधिकार- NBT प्रकाश
  • मानव संसाधन विकास : युनिक अकॅडमी 
  • मानवी हक्क - युनिक अकॅडमी
  • मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
  • मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
  • मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
  • भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
  • मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
  • शासनाच्या विविध विभागाचे अहवाल 
  • भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
  • WIZARD-SOCIAL ISSUE
PAPER-VI : सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास
  • महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
  • भारत आर्थिक पाहणी अहवाल
  • INDIAN ECONOMY- DATT SUNDARAM
  • आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
  • अर्थशास्त्र- कोळंबे / देसले
  • विज्ञान घटक- स्पेक्ट्रम
  • विज्ञान तंत्रज्ञान- प्रमोद जोगळेकर (के'सागर)
  • विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन
  • स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP BOOK
चालू घडामोडी : 
  • INDIA YEAR BOOK
  • MANORAMA YEAR BOOK
  • महाराष्ट्र वार्षिकी - युनिक अकॅडमी

No comments:

Post a Comment