Thursday, 8 February 2018

तैनाती फौज धोरण | Subsidiary Alliance | Lord Welleselly History

तैनाती फौज म्हणजेच Subsidiary Alliance चा वापर लॉर्ड वेलस्ली ने केला होता. लॉर्ड वेलेस्ली इ.स.१७९८ ते १८०५ पर्यंत भारताचे गव्हर्नर जनरल होते. भारतात तैनाती फौज धोरण वापरणारा पहिला ब्रिटीश लॉर्ड वेलेस्ली होता, पण त्या आधी सुद्धा भारतात तैनाती फौजेचा वापर होत होता, ज्याची सुरुवात फ्रेचं गव्हर्नर डूप्ले ने केली होती.

लॉर्ड वेलस्ली ने तैनाती फौजेचा वापर भारतातल्या राज्यांना आपल्या नियंत्रणा खाली आणण्या साठी केला होता. तैनाती फौज धोरणा अंतर्गत इंग्रज आपल्या सैन्याची एक तुकडी तैनाती फौजेचा स्वीकार केलेल्या राज्यात पाठवत असे. आणि त्या सैन्याचा वापर त्या राज्याच्या सुरक्षे साठी केला जात असे पण त्या सैन्या वर इंग्रजांचेच नियंत्रण असत असे, आणि त्या सैन्याच पूर्ण खर्च त्या राज्यांला भरावा लागत असे. या धोरणा मुले इंग्रज भारतात खूप शक्तिशाली बनले, आणि त्यांना पूर्ण भारतावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.

तैनाती फौज धोरणात लादल्या गेलेल्या अटी

Monday, 22 January 2018

MPSC Prelims Book List

राज्यसेवा पूर्व परीक्षा

PAPER- I  : सामान्य अध्ययन

इतिहास - History
  • शालेय पुस्तके - 5वी , 8वी व 11वी
  • आधुनिक भारत- ग्रोवर आणि बेल्हेकर S. Chand
  • प्राचीन भारत व मध्ययुगीन भारत - के'सागर(Bipin Chandra)
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे
  • समाजसुधारक- भिडे-पाटील 
भूगोल - Geography
  • शालेय पुस्तके 4थी ते 12वी 
  • मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
  • भारताचा भूगोल - ए .बी .सवदी
  • Atlas India and the World - Study Today Publication

राज्यशास्त्र - Polity